Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई येथील घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळले; 80 गाड्यांचा चुराडा

वडाळा येथे पार्किंग टॉवर कोसळल्याची घटना





मुंबई : येथे दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत ऐंशीहून अधिक गाड्यांचा चुराडा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या होर्डिंगखाली अडकलेल्या 35 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, वडाळा येथे देखील पार्किंग टॉवर कोसळण्याची घटना घडली. बरकत अली नाका या ठिकाणी ही घटना घडली आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.