Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान



मुंबई  : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.


        


एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :


नंदुरबार -  ६०.६० टक्के


जळगाव -  ५१.९८ टक्के


रावेर - ५५.३६ टक्के


जालना - ५८.८५ टक्के


औरंगाबाद  - ५४.०२  टक्के


मावळ - ४६.०३ टक्के


पुणे - ४४.९० टक्के


शिरूर -  ४३.८९ टक्के


अहमदनगर -  ५३.२७ टक्के


शिर्डी - ५२.२७ टक्के


बीड -  ५८.२१ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.