Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्याचा बारावीचा निकाल 97. 45 टक्के

आजरा 97.11 तर चंदगड तालुक्याचा निकाल 96.47 टक्के  


गडहिंग्लज 7, चंदगड 4 तर आजरा तालुक्यातील 5 महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल 97.45, आजरा तालुक्याचा 97.11 तर चंदगड तालुक्याचा 96.47 टक्के इतका निकाल लागला आहे. यामध्ये गडहिंग्लज 7, चंदगड 4 तर आजरा तालुक्यातील 5 महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निकाल पाहिल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांनी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला.



 सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -



गडहिंग्लज तालुका -


संभाजीराव माने कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्य गडहिंग्लज 98.68


एम. आर. ज्यू. कॉलेज गडहिंग्लज (सायन्स) 99.60

 

साधना हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज 99.21


जागृती ज्यु कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स गडहिंग्लज 98.86


गडहिंग्लज हायर सेकंडरी स्कुल गडहिंग्लज 95.66


महात्मा फुले ज्यू. कॉलेज ऑफ कॉमर्स महागाव 98.91


छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज नेसरी 96.51


हलकर्णी भाग हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज हलकर्णी 79.22


राजा शिव छत्रपती आर्ट्स अँड कॉमर्स ज्यु. कॉलेज कानडेवाडी 92.42


न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यू. कॉलेज नूल 100 टक्के 


हिडदूगी हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज हिडदूगी 100 टक्के 


राजर्षी शाहू ज्यूनिअर कॉलेज गडहिंग्लज 96.15 


श्री भावेश्वरी ज्यू.कॉलेज हेब्बाळ जलदयाळ 91.07


केदारलिंग हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज कडगाव 96.93


अशोक रावसाहेब देसाई ज्यु.कॉलेज तेरणी 100 टक्के 


कै. भालचंद्र कुलकर्णी ज्यू, कॉलेज 97.61


श्री. दूरदूंडेश्वर ज्यू. कॉलेज मुत्नाळ  99.06


क्रिएटीव्ह ज्यू.कॉलेज ऑफ सायन्स 100 टक्के 


साई इटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज 100 टक्के 


सेंट झेवियर ज्यू. कॉलेज नेसरी 100 टक्के 


मराठा मंदिर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, गडहिंग्लज 98.43


शिवराज इंग्लीश मिडीयम अँड ज्यू. कॉलेज गडहिंग्लज 100 टक्के 


साधना ज्यू. कॉलेज व्होकेशनल  विभाग, गडहिंग्लज 88.88


जागृती ज्यू कॉलेज व्होकेशनल विभाग गडहिंग्लज  92.95


हलकर्णी भाग ज्यू. कॉलेज व्होकेशनल विभाग 96.29 




चंदगड तालूका -


न्यू इंग्लीश स्कूल अँड एन.बी. पाटील ज्यू. कॉलेज चंदगड 97.17


गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्यु.कॉलेज कार्वे 100 टक्के 


श्रीमान वाय. पी. देसाई आर्ट्स अँड कॉमर्स ज्यू. कॉलेज, कोवाड 91.26


गुरुवर्य जी. व्ही. पाटील ज्यू. कॉलेज हलकर्णी 98.59


श्री. रामलींग हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज तुडये 95.12


श्री. सरस्वती विद्यालय अँड ज्यू. कॉलेज कालकुंद्री  91.52


धनंजय विद्यालय अँड ज्यू. कॉलेज नागनवाडी 99.29


बागिलगे डुकरवाडी विद्यालय अँड ज्यु. कॉलेज डुकरवाडी 91.42


श्री. छत्रपती शहाजी हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, पाटणे 88.88


श्री. शिवशक्ती हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज अडकूर 100 टक्के 


छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज माणगाव 100 टक्के 


श्री सिध्देश्वर हायस्कूल व ज्यू. कॉलेज कुदनूर 85.71


श्री रवळनाथ विद्यालय अँड ज्यू. कॉलेज, चंदगड 100 टक्के 


राजर्षी शाहू ज्यू. कॉलेज शिनोळी बुद्रुक 83.33


सह्याद्री विद्यालय अँड ज्यू. कॉलेज हेरे 96.47


वाघमारे ज्यु. कॉलेज ढोलगरवाडी 84.21





आजरा तालुका -


आजरा ज्यु. कॉलेज, आजरा 96.45


 जूनियर  कॉलेज, उत्तूर 97.67


डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, आजरा 82.60


श्री बापूसाहेब सरदेसाई ज्यु. कॉलेज, निंगुडगे 86.66


व्यंकटराव हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज आजरा 100 टक्के 


आटर्स, कॉमर्स अँड सायन्स ज्यू. कॉलेज आजरा 100 टक्के 


नव कृष्णा ज्यू. कॉलेज, उत्तूर 100 टक्के 


आजरा ज्यू. कॉलेज व्होकेशनल विभाग 100 टक्के 


ओम पॅरामेडिकल कॉलेज, आजरा 100 टक्के.



शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये 



गडहिंग्लज तालुका- 7


न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज नूल, हिडदुगी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अशोक रावसाहेब देसाई ज्युनिअर कॉलेज तेरणी, क्रिएटिव्ह ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट झेवियर जुनिअर कॉलेज नेसरी, शिवराज इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज.



 चंदगड तालुका- 4


गुरुवर्य एम बी तुपारे जूनियर कॉलेज कार्वे, श्री शिवशक्ती हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज अडकूर, छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज माणगाव, श्री रवळनाथ विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज चंदगड.



 आजरा तालुका - 5


व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आजरा, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज आजरा, नव कृष्णा जूनियर कॉलेज उत्तुर, आजरा ज्युनिअर कॉलेज व्होकेशनल विभाग, ओम पॅरामेडिकल कॉलेज आजरा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.