Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री शाहू छत्रपती यांच्या विजयाबद्दल हलकर्णीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य शिवानंद मठपती यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून  महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती हे मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य शिवानंद मठपती यांच्या नेतृत्वाखाली मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची  उधळण करत जल्लोष करण्यात आला.



यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद मठपती, युवा नेते अबूबकर बाणदार, भाऊ काळोजी, प्रेम मऱ्यापगोळ, मुस्तफा ताशिलदार, चेतन खानापुरे, महादेव मठपती, संजय म्हेत्री, निरंजन बोळगेवी, संतोष कागिणकर, सचिन शेरवी, अरुण भुईंबर यांच्या इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.