Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी-बसर्गे मार्गावरील ओढ्यावर पाणी ; तब्बल दोन तास वाहतूक ठप्प

हलकर्णी परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आज सायंकाळी हलकर्णी, तेरणी परिसरात मेघगर्जनेसह ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हलकर्णी - बसर्गे मार्गावरील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. आज हलकर्णीचा आठवडी बाजार देखील असल्याने व्यापाऱ्यांसह बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने व्यापाऱ्यांच्या भाजीपाल्याचे देखील नुकसान झाले. या परिसरात हलकर्णी येथे पावसाचा जोर जास्त होता.


 व्हिडिओ येथे पहा 👇

 हलकर्णी-बसर्गे मार्गावरील ओढा 




तेरणी- कवळीकट्टी मार्गावरील ओढा 👇





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.