Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन फार्मसीचा शंभर टक्के निकाल; ऐश्वर्या देवरू प्रथम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला. शिवाजी विद्यापीठाने मार्च व एप्रिल महिन्यात या परीक्षा घेतल्या यामध्ये ऐश्वर्या देवरू(८२.५५)प्रथम,  मिसबा सय्यद व मयुरी सुतार (८१.८२)द्वितीय, तर तृतीय क्रमांक अश्विनी डेळेकर, समीक्षा पाटील, नतालीन वेग( ८०.३६ ) टक्के गुण मिळवत क्रमांक पटकावले.



या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अन्सार पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.