महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर व प्रज्ञा सातव यांची बाजी
मुंबई : अकरा जागांसाठी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवारी विजयी झाले असून महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर व काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सातव हे विजयी झाले आहेत. महायुतीमधील विजयी उमेदवारांमध्ये भाजप पाच, एकनाथ शिंदे शिवसेना दोन, अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समावेश आहे.
विजय उमेदवार पुढीलप्रमाणे
भाजपचे विजयी उमेदवार
योगेश टिळेकर
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित गोरखे
सदाभाऊ खोत
एकनाथ शिंदे शिवसेना विजयी उमेदवार
भावना गवळी
कृपाल तुमाने
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवार
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे
काँग्रेस विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव
उद्धव ठाकरे शिवसेना विजयी उमेदवार
मिलिंद नार्वेकर

