Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला सखी महिला मंडळाच्या वतीने सुलोचना मोरे व उर्मिला कदम यांचा सत्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकाविल्याबद्दल सौ. सुलोचना मोरे यांचा व 'विषय हार्ड' या मराठी चित्रपटात भूमिका केलेल्या सखी मंडळाच्या श्रीमती उर्मिला कृष्णा कदम यांचा सत्कार सखी महिला मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



या सत्कार प्रसंगी सखी महिला मंडळाच्या श्रीमती अरुणा शिंदे, सौ.उज्वला दळवी, सौ.गीता पालकर, सौ. सुमन सावंत, सौ. सुवर्णा गोविलकर, सौ. शारदा अजळकर, सौ. माया पाटील, सौ. डोमणे यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.