छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीचे पाणी भडगाव पुलाला समांतर असून पुलावरून वाहतूक सुरळीत सुरु आहे. काल संध्याकाळ पासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे जैसे थे परिस्थिती आहे. त्यामुळे भडगाव पुलावरून गडहिंग्लज -चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. पुलावर संथ गतीने पाणी येत आहे त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होणार नाही.
व्हिडिओ येथे पहा 👇👇



