Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सौरभ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लजला मुक बधिर विद्यालयात मुलांना फळे, खाऊ वाटप

'202 युवा फौंडेशन'तर्फे सामाजिक उपक्रम 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): सौरभ जाधव यांच्या वाढदिसानिमित्त गडहिंग्लज येथील मुक बधिर विद्यालयामध्ये 202 युवा फौंडेशन  तर्फे मुलांना फळे व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.



यावेळी सौरभ जाधव यांनी मुलांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. याप्रसंगी राहूल जाधव,अक्षय रेडेकर, यशराज पाटील,अनिकेत घाटगे, विराज रेडेकर, सिद्धार्थ बिरनगड्डी, प्रज्वल चौगुले व 202 युवा फौंडेशन कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.