शिंगणापूर येथील सीताबाई कांबळे यांचे निधन
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील सीताबाई अशोक कांबळे यांचे दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी आकस्मित निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तथा सिंचन विभाग येथून सेवानिवृत्त झालेले अशोक गणपती कांबळे यांच्या त्या पत्नी तर पुणे जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय, येथे प्रॅक्टिस करणारे ॲड. नवनीत अशोक कांबळे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन दिनांक 28 ऑगस्ट रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे बौद्ध पद्धतीने करण्यात आले. तर फोटो पूजन कार्यक्रम रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे.

