Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसूरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने पानसुपारी कार्यक्रम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील सर्व गणेशोत्सव तरुण मंडळांचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासाठी शिवसेना शाखा हसूरचंपू व शाहू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पानसुपारी कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना शाखेचे पदाधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.