Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवे सांस्कृतिक धोरण राज्याला देशात अव्वल बनविणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार

 महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर


सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात डॉविनय सहस्रबुद्धे यांच्या कार्याध्यक्षतेखालील समितीने केल्या होत्या  सर्वंकष शिफारशी



मुंबई 
 : नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष  व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 


राज्याच्या सांस्कृतिक धोरण-2024 ला कालच्या  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीया नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेसांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार लवकरच ही समिती जाहीर करतीलसांस्कृतिक धोरणाच्या शिफारशी केवळ कागदावर  राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री मुनगटीवार यांनी सांगितले. 


राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 चे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये मंत्री श्रीमुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होतीया समितीचे कार्याध्यक्ष डॉविनय सहस्त्रबुद्धे होतेया समितीने विविध उपसमित्यांच्या मदतीने तयार केलेले नवीन विस्तृत  सर्वंकष सांस्कृतिक धोरण काल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले.यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानंतर त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहेत्यानुसार हे नवीन सांस्कृतिक धोरण लगेचच अंमलात आले आहे


महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारसा यांचे संवर्धन करणेनवीन पिढीला या वारशाची माहिती करून देणेमहाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणेमहाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणेया दृष्टीने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले आहेया धोरणविषयक शिफारशी सुचविताना सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने कारागिरीभाषा साहित्य ग्रंथव्यवहार  वाचन संस्कृतीदृश्यकलागड किल्ले पुरातत्त्वलोककलासंगीतरंगभूमीनृत्यचित्रपटभक्ती संस्कृती अशा दहा उपसमित्यांच्या माध्यमातून अभ्यास केलाही दहा क्षेत्रे सोडून इतरही संकीर्ण विषयांवर समितीने चर्चा केलीत्यात कुत्रिम बुद्धिमत्तेमुळे कला क्षेत्रात येऊ घातलेले बदल आणि त्यामुळे लोकजीवनाच्या सांस्कृतिक अंगांवर होणारे परिणाम यावरही चर्चा करण्यात आलीखाद्य संस्कृतीवस्त्र प्रावरण संस्कृती याही विषयावर चर्चा करण्यात आलीत्याचबरोबर कलाजगताकडून आणि जनतेकडून आलेल्या विविध सूचनात्या त्या क्षेत्रातील ज्ज्ञांच्या सूचनाकलाजगतात कार्यरत असलेल्या विविध संस्था  संघटनांच्या सूचनाप्रशासकीय सूचना अशा सर्व सूचना विचारात घेतल्या गेल्या आहेतत्यामुळे हे धोरण व्यापक आणि सर्वंकष बनले आहेअसे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले


या धोरणाची द्दिष्ट्ये ऐतिहासिक ठिकाणेकला संग्रहालये आणि साहित्यभाषा यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचे तसेच राज्याच्या लोकजीवनातील विविध अंगाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे,  सांस्कृतिक धोरण तयार करताना स्थानिय समुदायांचा आणि स्थानिक कलाकारांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणेसांस्कृतिक वारसा परंपरांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविणेसांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वित्तीय योजना तयार करणेधोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करणेआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सांस्कृतिक वारसा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करणेसांस्कृतिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संशोधन विकासास प्रोत्साहन देणेसांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण करणेसांस्कृतिक धोरणाद्वारे सामाजिक एकता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणेसांस्कृतिक क्षेत्राची आर्थिक मूल्यवृद्धी करण्यासाठी धोरणे विकसित करणेपुढील पाच वर्षात सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि वारसा संवर्धन यामधील गुंतवणुक आकर्षित करणेसांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्यविकासाकरता सुलभता निर्माण करणे. 


या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीवर कार्याध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकरज्येष्ठ लेखक पद्मश्री नामदेव कांबळेज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणेलेखक आणि समाजसेवक बाबा नंदनपवारसंगीतकार कौशल इनामदारनिर्माता पुरुषोत्तम लेलेज्येष्ठ लेखक  समाजसेवक दीपक करंजीकरदिग्दर्शक गजेंद्र अहिरेज्येष्ठ दिवासी कलाकार जगन्नाथ हिलीमज्येष्ठ दिवासी कलाकार सोनूदादा म्हसेज्येष्ठ नृत्यांगना विदुषी श्रीमती संध्या पुरेचा यांनी काम केलेतसेच सर्व उपसमित्यांमध्ये त्या त्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती सहभागी होते.  या  धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.