Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुडच्या प्रितम दिवटी याची कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या U14 संघात गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड येथील प्रितम भीमशाप्पा दिवटी याची निवड झाली आहे. 




प्रितम हा जयशीम्हा स्पोर्ट्स अकॅडमीत शिकतो. त्याला प्रशिक्षक सागर मेटके, क्रीडा शिक्षक संपत सावंत यांचे मार्गदर्शन तर वडील भिमशाप्पा दिवटी यांचे प्रोत्साहन लाभले. प्रितमच्या या निवडीबद्दल त्याचे गडहिंग्लज तालुक्यातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.