Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंप वाटप

तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या सौजन्याने आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या सौजन्याने शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंपाचे वाटप करण्यात आले.



यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, युवासेना जिल्हाअधिकारी अवधूत पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवासेना तालुका अधिकारी सागर हेब्बाळे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख संदिप चव्हाण, बाळु कुंभार, शैल्लापा साखरे, संदिप कुराडे, मनिष हावळ, रिक्षा संघटना अध्यक्ष प्रकाश रावळ, संभाजी आडावकर, संभाजी हजारे, युवासेना शहर समन्वयक तेजस घेवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.