Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लि हरळी चा 45 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी पालक मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संग्रामसिंह कुपेकर, राजेंद्र गड्यान्नावर उपस्थित होते.



याप्रसंगी चेअरमन प्रकाशराव पताडे, व्हा चेअरमन प्रकाशराव चव्हाण, संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे,के डी सी सी संचालक संतोष पाटील, आजरा कारखाना संचालक दिगंबर देसाई, चंद्रकांत सावंत, एन डी कांबळे, संजय कांबळे, तानाजीराव पाटील, आनंदराव मटकर, बसापा पाटील,अशोकराव महाडिक, महादेव नाईक, आदित्य पाटील, राहुल शिरकोळे, बाळासाहेब मिणचेकर यांच्यासह कारखाना संचालक व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.