Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदनकुड येथील निवृत्त शिक्षक भीमा चौगुले यांचे निधन



गडहिंग्लज : चंदनकुड (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक भीमा कृष्णा चौगुले (वय 80) यांचे यांचे वूदापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी (दि. 30) सकाळी होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.