Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केंद्रशाळा भडगाव येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

स्पर्धांमध्ये भडगाव केंद्र शाळा अग्रेसर 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): केंद्रशाळा भडगाव येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये भडगाव केंद्रशाळा अग्रेसर ठरला. केंद्रस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेले खेळाडू तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.



पहिल्या दिवसी लहान गटातील स्पर्धांचेउदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. रेणुका भोई व उपाध्यक्षा सुनिता मोर्ती व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत तर दुसऱ्या दिवशी मोठ्या गटातील क्रीडा स्पर्धांचे उदघाटन भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळासो शेरेकर, केंद्रप्रमुख महारूद्र हुकेरी व सर्व शिक्षक उपस्थित होते.






















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.