Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रकाश आबिटकर व माधुरी मिसाळ यांच्याकडे

मंत्री हसन मुश्रीफ वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी 




मुंबई : सर्वांना प्रतीक्षा असलेली पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रकाश आबिटकर व सह पालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.



कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री 


1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस

2. ठाणे - एकनाथ शिंदे 

3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 

4. पुणे - अजित पवार 

5. बीड - अजित पवार 

6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 

7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे

8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील

9. वाशिम - हसन मुश्रीफ

10. सांगली - चंद्रकांत पाटील

11. नाशिक - गिरीश महाजन

12. पालघर - गणेश नाईक

13. जळगाव -गुलाबराव पाटील

14. यवतमाळ - संजय राठोड

15. मुंबई उपनगर - आशिष शेलार  तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा 

16. रत्नागिरी - उदय सामंत 

17. धुळे - जयकुमार रावल

18. जालना - पंकजा मुंडे

19. नांदेड - अतुल सावे

20. चंद्रपूर - अशोक उईके 

21.सातारा - शंभूराज देसाई

22. रायगड - आदिती तटकरे

23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले 

24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे

25.सोलापूर - जयकुमार गोरे

26. हिंगोली - नरहरी झिरवाळ

27. भंडारा - संजय सावकारे

28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट

29. धाराशिव - प्रताप सरनाईक

30. बुलढाणा - मकरंद जाधव

31. सिंधुदुर्ग - नितेश राणे 

32. अकोला - आकाश फुंडकर 

33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 

34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ

35. वर्धा - पंकज भोयर 

36.परभणी - मेघना बोर्डिकर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.