Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवाजीराव खोत यांना मातृशोक

बड्याचीवाडी येथील इंदुबाई खोत यांचे निधन 




गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील इंदुबाई दशरथ खोत (वय ९०) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गडहिंग्लज साखर कारखाना सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.