गडहिंग्लज (प्रतिनिधी): नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या हायमास्ट दिव्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, जयसिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक पुजारी, दिनकर पुजारी, आनंदा वाघराळकर, मोहन गोसावी. महादेव पोवार. कृष्णा मगदूम, राजू तेरणी, नारायण हसुरकर, चंद्रकांत हसुरकर, रमेश सावेकर, गंगाराम सावेकर, स्वप्नील अक्कोळे, तात्यासाहेब देसाई सुरज तुपूरवाडी, बसवराज सुतार, सुरेश बाडकर, शरद बाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


