बेळगाव-वेंगुर्ला रोडवर दुर्घटना; जखमीना रुग्णालयात हलवले
चंदगड : बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सुपे गावानजीक एसटी बस व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात घडला असून एक ठार व 15 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघाताबाबतची अधिक माहिती प्राप्त व्हावयाची आहे.






