Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील 'अंजुमन' बाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची स्थगितीची नोटीस आलेली नाही!

विरोधकांकडून दिशाभूल करण्याचे काम : आलम नाईकवाडे 





आजरा (हसन तकीलदार): आजऱ्यातील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम चॅरिटेबल संस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिलेली नसून अशी कोणत्याही प्रकारची स्थगितीची नोटीस आम्हाला आलेली नसल्याचे आलम नाईकवाडे यांनी सांगितले.





आलम नाईकवाडे यांनी बोलताना सांगितले की, औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली नाही. १९३७ मध्ये रजिस्टर क्रमांक के. बी. १६ ने चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद होती. विरोधक चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद म्हणून दिशाभूल करत आहेत तर ती होती.. आहे नाही..


अशी कोणत्याही प्रकारची स्थगितीची नोटीस आम्हाला आलेली नाही.. विरोधक अपप्रचार करत आहेत. अंजूमन इत्तेहादूल इस्लाम आजरा ही संस्था कोल्हापूर धर्मादाय कडे नसून आता वक्फबोर्ड महामंडळ संभाजीनगर येथे रजिस्टर नं. MSBW/KPR/१९/२००८ नोंद आहे माझी संचालक मंडळ स्कीम २८/१२/२०२१ ला झाली आहे. व वरील संस्थेत संचलीत डॉ. झाकीरलहूसेन ऑग्लो उर्दू हायस्कूल ऑण्ड ज्युनि. कॉलेज आहे. असल्याचे श्री नाईकवाडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.