Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील यल्लाप्पा इराप्पा कोळी (वय वर्ष 36) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद शिवानंद इराप्पा कोळी यांनी पोलिसात दिली आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत हा दारूच्या व्यसनाधीन होता. आपल्या राहत्या घरी शेवटच्या खोलीत लाकडी तुळीला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. यल्लाप्पा कोळी याच्या पश्चात  आई, पत्नी, मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.