Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी शाळेतील व सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचे पालन करावे!

पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

गडहिंग्लजला साधना प्रशालेस सदिच्छा भेट 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नियमांचे पालन करावे असे प्रतिपादन गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांनी केले.



येथील साधना प्रशालेस पोलीस उपनिरीक्षक श्री. नाईक  यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिस्त आणि सुरक्षा, बाहेरील वातावरणात विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता यावर मार्गदर्शन केले. सुरक्षित शाळा आणि परिसर याबाबत प्राचार्य  आय. पी. कुटिन्हो यांनी माहिती दिली. पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांनी पोलीस उपनिरीक्षकांशी संवाद साधला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.