Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यातील आठ गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणात बदल

तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली 89 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत निश्चित





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील 89 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले. तिसऱ्यांदा काढलेल्या या आरक्षण सोडतीत तालुक्यातील केवळ 8 ग्रामपंचायतींचेच आरक्षण बदलले आहे. त्यामध्ये कडगाव ( सर्वसाधारण), वडरगे ( सर्वसाधारण महिला), दुंडगे, हसुरसासगिरी  ( नागरिकांचा मागास प्रवर्ग), नरेवाडी, महागाव ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), ऐनापुर ( अनुसूचित जाती महिला), हेब्बाळ जलद्याळ (अनुसूचित जाती ) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.



या आरक्षण सोडतीला निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, सहाय्यक महसूल अधिकारी नामदेव पाटील, महसूल सहाय्यक नवनाथ डवरी, आकाशदीप राठोड, सुदर्शन खोत, श्रीमती माया करवळ यांची उपस्थिती होती.



गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण -


अनुसूचित जाती (महिला) - ऐनापूर, चिंचेवाडी, मनवाड, करंबळी, हिरलगे.



अनुसूचित जाती (सर्वसाधारण) - हेब्बाळ-जलद्याळ, चन्नेकुप्पी, दुगूनवाडी, वाघराळी, सांबरे.


अनुसूचित जमाती - कडलगे.


नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - बेकनाळ, हिडदुगी, कवळीकट्टे, खणदाळ, हेब्बाळ कसबा नूल, जरळी, लिंगनूर तर्फ नेसरी, बसर्गे, हडलगे, नरेवाडी तळेवाडी.


नागरिकांचा मागास प्रवर्ग - दुंडगे, नूल, सरोळी, काळामावाडी, नेसरी, मुत्नाळ, गिजवणे, महागाव, भडगाव, कुंबळहाळ, तावरेवाडी, इदरगुच्ची, हसुरसासगिरी, सरोळी.


खुला प्रवर्ग (महिला) -डोणेवाडी, बिद्रेवाडी, बटकंणगले, वैरागवाडी, कडाल, हरळी खुर्द, खमलेहट्टी, कौलगे, शिप्पूर तर्फ नेसरी, मुगळी, तनवडी, अत्याळ, बड्याचीवाडी, निलजी, वडरगे, शिप्पूर तर्फ आजरा, शेंद्री, नौकुड, माद्याळ, इंचनाळ, हुनगिनाळ, बुगडीकट्टी, बेळगुंदी, औरनाळ, तेरणी, तेगिनहाळ, सावंतवाडी तर्फ नेसरी.


खुला प्रवर्ग - हिटणी, जखेवाडी, कुमरी, तारेवाडी,


हसुरवाडी, यमेहट्टी, येणेचवंडी, नांगनूर, अर्जुनवाडी, उंबरवाडी, तुप्पूरवाडी, मुंगूरवाडी, नंदनवाड, मासेवाडी, मांगनूर तर्फ सावंतवाडी, लिंगनूर कसबा नूल, कानडेवाडी, हरळी बु, हनिमनाळ, हलकर्णी, दुंडगे, चंदनकुड, शिंदेवाडी, अरळगुंडी, हसुरचंपू, जांभुळवाडी.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.