Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील नारायण कुपन्नावर यांचे मरणोत्तर नेत्रदान



गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील नारायण भिमाप्पा कुपन्नावर (वय ८२) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गडहिंग्लज शहरातील हे आठवे नेत्रदान आहे.


दै. सकाळचे बातमीदार व गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे सचिव दीपक कुपन्नावर यांचे ते वडील  होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.