Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गजिनी', 'लगान' चित्रपटात दमदार भूमिका केलेले अभिनेते प्रदीप रावत यांचे कर्करोगाने निधन



मुंबई : 'गजिनी' आणि 'लगान' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतील आपल्या दमदार व प्रभावी भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले.


त्यांच्या मॅनेजरने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.