Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुंबई : 
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करून पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. यावेळी श्रीमती अमृता फडणवीस तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.