Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोकुळ' दूध संघ निवडणुकीत मोठी उलथापालथ ; नाविद मुश्रीफ, विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा पराभव



कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण लक्ष लागून राहिलेल्या  'गोकुळ' दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला असून सत्ताधारी गटाचे प्रमुख चेहरे नाविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोंगळे या पदाधिकाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.



या निवडणुकीत मतदारांनी अनपेक्षित कौल देत नवीन चेहऱ्यांना आणि विरोधी आघाडीला मोठे प्राधान्य दिले आहे. या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आणि विशेषतः सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.