Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम वर्षाचा ९८ टक्के तर द्वितीय वर्षाचा ९९ टक्के निकाल


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल ९८ टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे.

प्रथम वर्ष पूर्णिमा जगदीश माने (८३.२) अमृता अप्पासाहेब कुरळे( ७७.२) भक्ती नारायण गुरबे (७६.१) तर द्वितीय वर्ष स्मिता तानाजी शेंडे (७८.६) मृणाल सचिन देसाई( ७८.५), श्रुतिका सुरेश देसाई (७८.४) यांनी यश मिळवले.

 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.संतोष कुरबेट्टी  व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.