Homeवॉचमेकर दस्तगीर शेख यांचे निधन वॉचमेकर दस्तगीर शेख यांचे निधन GB News July 20, 2022 0 गडहिंग्लज : येथील वॉचमेकर दस्तगीर बाबासाहेब शेख (वय ६२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुले, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. धार्मिक विधी (जियारात) उद्या गुरुवार दि.२१ रोजी सकाळी आहे. Newer Older
महागाव येथील पाच रस्ता परिसरात शॉर्टसर्किटने घराला आग ; आग विझविण्यासाठी ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू September 07, 2025