Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

कोल्हापूर :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींचे काल (रविवारी) निधन झाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.