Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मित्रांगण परिवारतर्फे गडहिंग्लजला उद्या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मित्रांगण परिवार, गडहिंग्लज यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी  ठिक ५  वाजता मोहिते फुड कोर्ट ( खाऊ गल्ली) गडहिंग्लज येथे "माॅ तुझे सलाम" हा  देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे .सर्वांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन मज्जिद किल्लेदार, राजू भुईंबर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.