Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
तेरणी येथे झादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गावात ग्रामस्वच्छता व गायरा परिसरात वृक्ष लागवड  करण्यात आली. या मोहिमेत गावातील . आर. देसाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, उर्दू विद्यामंदिर, मराठी विद्यामंदिरचे विद्यार्थी, तरुण मंडळे, ग्रा. पं. सदस्य, शिक्षवर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग,ग्रा. पं.कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.