Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संततधार पावसामुळे गडहिंग्लज तालुक्यातील दोन बंधारे पाण्याखाली

तेरणी लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला

तेरणी : संततधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले धरण.

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यात गेले दोन दिवस झाले संततधार पाऊस सुरू असल्याने  निलजी व ऐनापुर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गडहिंग्लज:  भडगाव पुलावरील हिरण्यकेशी नदीपत्राच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

गडहिंग्लज -चंदगड राज्य मार्गावरील भडगाव पुलावरील हिरण्यकेशी नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालेली आहे. नदीपत्रात पाणी पातळीत वाढ झाली असली तरी भडगाव पुलावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. दरम्यान,  तालुक्यातील तेरणी धरणही या पावसाने पूर्ण क्षमतेने भरला आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.