
दड्डी: येथे मारुती अष्टगी यांचा सत्कार करताना मान्यवर.
हत्तरगी (वार्ताहर): कर्नाटक राज्य कर कुशल निगमचे अध्यक्ष मारुती अष्टगी यांचा दड्डी येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी संगम कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव भांदुर्गे, दड्डी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष मुन्ना शेख, ग्रामपंचायत सदस्य नारायण रेडेकर, अविनाश पाटील, रवी कुराडे, आप्पासाहेब बेनवाडी, निळकंठ मठपती, ह.वी.कोरे, मुरगेश हत्तरकी, पितांबर इंगवले, राजू गडकरी, राजू घोसरवाडकर उपस्थित होते. दरम्यान, मारुती अष्टगी यांनी नरसिंगपूर, मनगुती, बोळशानहट्टी, नागनूर के.एस, मजती, माणगाव, गुडगनहट्टी या गावांना धावती भेट दिली.
