![]() |
| गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालय आयोजित ‘क्रांतीज्योत व तिरंगा दौड’ मध्ये सहभागी डॉ .अनिल कुराडे, बसवराज आजरी.(छाया: मज्जिद किल्लेदार) |
या दौडमध्ये शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ
.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, संचालक बसवराज आजरी, एन.सी. सी विभाग
प्रमुख डॉ.राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांच्यासह एन.सी.सी कॅडेड, खेळाडू सहभागी
झाले होते. 'भारत माता कि जय', 'जय जवान जय किसान' ,'वंदे मातरम' यासह विविध घोषणा दुमदुमत होत्या. ही क्रांतीज्योत मुत्नाळ येथील हुतात्मा बिंदू नारायण
कुलकर्णी स्मारक येथून आणण्यात आली.
प्रारंभी स्वागत मुत्नाळच्या सरपंच पूजा कोरे, उपसरपंच आशिष पाटील, राजगोंड पाटील, एल.टी.नवलाज, उमेश रामजी, इराप्पा चिनगी, बसवराज पाटील, अरुण पाटील, बी.एम.सरबर, शाहजी नाईक, लगम्माना पाटील, लोहित पाटील, ग्रामसेवक आर. व्ही. पाटील, आशा वर्कर, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत केले.
हेब्बाळ येथील सुभाष मिरजे
,माजी उपसरपंच अरुण मिरजे, रामाप्पा मिरजे, राजगोंडा गोडसे, नागाप्पा शिंदे,
सुखदेव पोवाडे, आप्पासाहेब कल्याणी, सिद्धाप्पा कल्याणी, बसवराज शिरगावे यांच्यासह
ग्रामस्थानी उत्साहात स्वागत केले. दुंडगे येथे तम्माना पाटील, दत्ता मगदूम, स्वरूप
घबाडे, आप्पासाहेब मगदूम, राम शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.
गडहिंग्लज शहरात या दौडचे आगमन होताच मार्केटयार्डच्या कमानीजवळ शिवराज विद्या
संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्रा. शिवाजीराव
भुकेले, राजशेखर येरटी, महेश तुरबतमठ यांनी या ज्योतीचे पूजन करून स्वागत केले.



