Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सामानगडावरील भिमशाप्पा मठात आज महाप्रसाद


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
सामानगड येथील श्री. भिमशाप्पा मठात दसरा सप्ताह समाप्ती निमित्त आज (दिनांक 1ऑक्टोबर) रोजी  सकाळी 11 नंतर  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी दिली आहे.

 या महाप्रसादाचा लाभ  पंचक्रोशातील सर्व भक्तांनी  घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.