Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चिकालगुड नजीक अपघातात बाळेकुंद्री( बी.के) येथील इसम ठार

हत्तरगी (वार्ताहर): पुणे- बेंगलोर महामार्गवर चिकालगुड निजिक झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वाराचा जागीच मुत्यू झाला. रफिक शहाबुद्दीन कलावंत (41,रा बाळेकुंद्री बी के) असे मयताचे नाव आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की, मयत इसम मोटार सायकलने संकेश्वरहुन बेळगांवकडे चालला होता. महामार्गवर चिकालगुड जवळ आल्यानंतर त्याची मोटार सायकल बाजूच्या दगडाला धडकली.  खाली पडल्यानंतर संकेश्वरकडून येणारी बस त्याच्या अंगावरुन गेली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसात नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.