गडहिंग्लज (प्रतिनिधी): गोड साखर कारखाना निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक सभासदांनी प्रचंड मताने छत्रपती शाहू समविचारी आघाडी विजयी केलेली आहे. भविष्यात शेतकरी बांधवांच्या व कामगारांच्या हिताचा कारभार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे ते म्हणाले.
शेतकरी व कामगारांच्या हिताचा कारभार करू : माजी आमदार संध्यादेवी कुपेकर
November 09, 2022
0