Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगेत रविवारी चिन्मय पादुका पुजन सोहळा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
अनिरुद्ध बापू उपासना केंद्र दुंडगे यांच्यावतीने रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी चिन्मय पादुका पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ ते ८ वाजता अनुभव संकीर्तन कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर रात्री साडेआठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अनिरुद्ध बापू उपासना केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.