Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यमकनमर्डीतील श्री बाल गजानन गल्लीमध्ये रस्त्यात मोठे भगदाड

वाहन चालकांना धोका


हत्तरगी (वार्ताहर):
यमकनमर्डी येथील श्री बाल गजानन गल्लीमध्ये इराप्पा झुट्टी यांच्या घरासमोर रस्त्यामध्ये मोठे भगदाड पडले आहे. यामुळे ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने हे भगदाड मुजवावे अशी मागणी वाहन चालक व ग्रामस्थातून होत आहे. हे भगदाड तसेच राहिल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.