श्री.काळभैरव संस्थापक पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची सत्ता सभासदांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांकडेच सोपविली आहे. या निवडणुकीत श्री.काळभैरव संस्थापक पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवारांमध्ये अरविंद कित्तुरकर, युवराज कित्तुरकर, नागाप्पा कोल्हापुरे, राजेंद्र तारळे, राजशेखर दड्डी, जितेंद्र नाईक, रमेश पाटील, दत्तात्रय बरगे, विलास रामनकट्टी, संदीप रिंगणे, राजेंद्र हत्ती, शारदा आजरी, जयश्री गुरव, बाळासाहेब हिरेमठ, सुभाष पुजारी यांचा समावेश आहे.
![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |


