व्यापारी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने नूतन ग्रापंचायत पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन संजय मिरजकर होते.
यावेळी उपसरपंच संदिप कोकितकर, दीपक पोटे , हृदयनाथ सोमशेट्टी, प्रकाश चौगुले, माधव पोटे- पाटील, सुरज आसवले यांनी मनगोत व्यक्त केले.
यावेळी ऑनररी लेप्टनंटपदी निवड झालेले दिपक पोटे, नूतन सरपंच प्रशांत शिंदे,उपसरपंच संदिप कोकीतकर ग्रा.पं. सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी,सुरज आसवले, विकास इंगवले, गौरबाईनिकम, हसिना सोलापुरे, अन्नपूर्णा सोमशेट्टी, समिना बागवान, हरळीचे उपसरपंच चंद्रकांत राजे, गजरगावचे ग्रा.प. सदस्य प्रकाश देसाई,भूषण भिऊंगडे, ज्योती गुरव, दिपाली सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास व्हा.चेअरमन बाबासाहेब कांबळे, माजी चेअरमन सुनील खटावकर,संचालक रवींद्र धरणगुत्ती,विजय आरभावी, विश्वास कलाल, महादेव कोंडसकर ,शांताबाई कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर दशरथ पाटील यांनी केले. आभार संचालक सुनील पटणशेट्टी यांनी मानले.

