Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव, हरळीत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची जयंती हरळी खुर्द व महागाव याठिकाणी साजरी करण्यात आली. विजय नाईक व माजी सरपंच उर्मिला पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी अमृत चव्हाण, संजय नाईक, राजेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाळासाहेब चव्हाण, गोपाळ चव्हाण, संजय नाईक, शशिकांत चौगुले , बालकृष्ण परिट, सर्जेराव चव्हाण, रणजित चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश चव्हाण यांनी केले. आभार अभिजित चव्हाण यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.