रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तेरा राज्यांच्या राज्यपाल असे:
(i) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल
(ii) सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य
(iii) झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
(iv) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला
(v) आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया
(vi) आंध्र प्रदेशचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर
(vii) आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल श्री. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल
(viii) छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये मणिपूरचे राज्यपाल
(ix) मणिपूरचे राज्यपाल गणेशन नागालँडचे राज्यपाल
(x) बिहारचे राज्यपाल फागू चौहान मेघालयचे राज्यपाल
(xi) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बिहारचे राज्यपाल
(xii) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(xiii) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


