Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोविंदराव माळी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
येथील गोविंदराव माळी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.जे.भांदुगरे होते.

प्रास्ताविक सौ.आर.व्ही.नाईक यांनी केले. बी.वाय.पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थिनी पुरस्कार ऋतुजा उमेश खांडेकर व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदित्य आत्मलिंग उंबरे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.एस.डी.कुराडे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.