Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या ; ईडी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी


कोल्हापूर :
माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थाना समोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कार्यकर्ते प्रचंड संतप्त बनले असून ईडी व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. एका कार्यकर्त्याने तर चक्क रस्त्यावर आपले डोके आपटून घेत कारवाईबद्दल संताप व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.