Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तनवडी येथे जवानाची गळफास घेऊन आत्महत्या



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तनवडी येथील जवान शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे.


जवान शिवानंद आरबोळे हे सध्या राजस्थान येथील कोटा येथे सैन्य दलात सेवा बजावत होते. पंधरा दिवसापूर्वीच ते आपल्या तनवडी या गावी सुट्टीवर आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.